पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

जळगाव प्रतिनिधी । राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील शुक्रवार 10 सप्टेंबर 2021 पासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

पालकमंत्री पाटील यांचा दौरा असा : शुक्रवार 10 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून ओझर बु. व ओझर खु. ता. जामनेरकडे प्रयाण, सकाळी 9 वाजता ओझर बु. व ओझर खु. ता. जामनेर येथे आगमन व पूरग्रस्तांच्या भेटी, सकाळी 9.20 वाजता ओझर बु. व ओझर खु. ता. जामनेर येथून हिंगणे न.क. ता. जामनेरकडे प्रयाण, सकाळी 9.30 वाजता हिंगणे न.क. ता. जामनेर येथे आगमन व  पूरग्रस्तांच्या भेटी, सकाळी 9.50 वाजता हिंगणे न.क. ता. जामनेर येथून तोंडापूर, ता. जामनेरकडे प्रयाण, सकाळी 10.20 वाजता तोंडापूर, ता. जामनेर येथे आगमन व पूरग्रस्तांच्या भेटी, सोयीनुसार पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!