महात्मा फुले जयंतीनिमित्त भाजपातर्फे अभिवादन

 

जळगाव, प्रतिनिधी |  फुले मार्केट येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या  जयंती निमित्त  भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरतर्फे माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

महात्मा जोतीबा फुले यांच्या पुतळ्यास आमदार  तथा जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे , महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी,यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले या प्रसंगी  नगरसेवक राजू मराठे, ओबीसी आघाडी अध्यक्ष जयेश भावसार, कार्यालय मंत्री प्रकाश पंडित उद्योग आघाडी अध्यक्ष  संतोष इंगळे, हॉकर्स  आघाडी अध्यक्ष  नंदु पाटील अध्यक्ष फुले हॉकर्स असोसिएशन, प्रशांत माळी आदी उपस्थितीत होते.

Protected Content