Home Cities जळगाव भाजप कार्यालयात गोपीनाथ मुंढे यांचा स्मृतिदिन साजरा

भाजप कार्यालयात गोपीनाथ मुंढे यांचा स्मृतिदिन साजरा

0
113

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बळीराम पेठ येथील वसंतस्मृती भारतीय जनता पार्टी कार्यालयात केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या स्मृतीदिनानिमित्त महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्याहस्ते  प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

 

महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी लोकनेते केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याला उजाळा दिला. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस    विशाल त्रिपाठी, डॉ राधेश्याम चौधरी, महेश जोशी, क्षेत्र प्रमुख दीपक साखरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर, जळगाव तालुका अध्यक्ष गोपाळ भंगाळे, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा दिप्ती चिरमाडे, रेखा वर्मा, अरुण सपकाळे, संजय गोळे, कार्यालय मंत्री गणेश माळी, प्रकाश पंडित, पंचायत समिती सदस्य मिलिंद चौधरी, स्वप्निल साखळीकर, गिरीश वराडे,  शिवम सोनवणे, प्रल्हाद सोनवणे आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound