शेंदुर्णी – गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी विद्यालयात जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे व उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे यांनी विद्यालयाला सदिच्छा भेट दिली.
प्रसंगी शाळेचे प्राचार्य, डि .आर .शिंपी यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला व सोबतच ईश्वर कातकडे यांचासुद्धा सन्मान केला उपप्राचार्य श्री .आर .एस .चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. सदर याप्रसंगी भरत पाटील युवराज पाटील, एस. बी. पाटील, व्ही .एस. पाटील, एम .एस. उघडे, श्री .व्ही .ए .पाटील उपस्थित होते.