दहावी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; रेल्वेत मेगाभरती

Train

मुंबई प्रतिनिधी । रेल्वेच्या विविध विभागात अनेक पदांची भरती करण्यात येत आहे. यासाठी रेल्वेकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये शिकाऊ ते ज्युनिअर इंजीनिअर या पदांसाठी भरती होणार आहे. रेल्वे रिक्रुटमेंट सेल, सेंट्रल रेल्वे अ‍ॅप्रेंटिसेस अ‍ॅक्ट १९६१अंतर्गत आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांची ‘अ‍ॅप्रेंटिसेस’ पदांवर भरती होणार असून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

आरआरसी सेंट्रल रेल्वे मुख्यालय, मुंबई येथे क्लस्टरनुसार रिक्त पदांचा तपशील :-
मुंबई क्लस्टर :- (i) कॅरेज अँड वॅगॉन (कोचिंग) वाडी बंदर – एकूण २५८ पदे ; (१) फिटर – १८२ पदे, (२) वेल्डर – ६ पदे, (३) कारपेंटर – २८ पदे, (४) पेंटर (जनरल) – २४ पदे, (५) टेलर जनरल – १८ पदे.

 कल्याण डिझेल शेड – एकूण ५३ पदे :- (१) इलेक्ट्रिशियन – ११ पदे, (२) मशिनिस्ट – १ पद, (३) वेल्डर – १ पद,
(४) प्रोग्रॅमिंग अँड सिस्टीम अ‍ॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट – ४ पदे, (५) मेकॅनिक डिझेल – ३३ पदे, (६) लॅबोरेटरी असिस्टंट (CP) – ३ पदे.

कुर्ला डिझेल शेड – एकूण ६० पदे :- (१) इलेक्ट्रिशियन – २४ पदे, (२) मेकॅनिक डिझेल – ३६ पदे, (iv) Sr. DEE (TRS)) कल्याण – एकूण १७९ पदे. (१) फिटर – ६२ पदे, (२) टर्नर – १० पदे, (३) वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक) – १० पदे, (४) इलेक्ट्रिशियन – ६२ पदे, (५) मशिनिस्ट – ५ पदे, (६) इन्स्ट्रमेंट मेकॅनिक – ५ पदे, (७) लॅबोरेटरी असिस्टंट (CP) – ५ पदे, (८) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – २० पदे.

Sr. DEE (TRS) कुर्ला – एकूण १९२ पदे :- (१) फिटर – ९० पदे, (२) टर्नर – ६ पदे, (३) वेल्डर (जी अँड ई) – ३ पदे,
(४) इलेक्ट्रिशियन – ९३ पदे.

परेल वर्कशॉप – एकूण ४१८ पदे :- (१) फिटर – २६ पदे, (२) मशिनिस्ट – ३४ पदे, (३) शिट मेटल वर्कर – २७ पदे, (४) वेल्डर (जी अँड ई) – २७ पदे, (५) इलेक्ट्रिशियन – ३५ पदे, (६) वाइंडर (आरमेचर) – ३२ पदे, (७) मेकॅनिक मशिन टूल मेंटेनन्स – २४ पदे,
(८) टूल अँड डाय मेकर (प्रेस टूल्स जिग्स अँड फिक्चर्स) – ६८ पदे, (९) मेकॅनिक मोटर व्हेइकल – ७ पदे, (१०) मेकॅनिक डिझेल – १३८ पदे.

माटुंगा वर्कशॉप – एकूण ५४७ पदे :- (१) मशिनिस्ट – २४ पदे, (२) मेकॅनिक मशिन टूल मेंटेनन्स – ४५ पदे, (३) फिटर – १८४ पदे, (४) कारपेंटर – ११८ पदे, (५) वेल्डर (जी अँड ई) – ५१ पदे, (६) पेंटर (जनरल) – ३५ पदे, (७) इलेक्ट्रिशियन – ९० पदे.

 S & T Workshop, भायखळा :- (१) फिटर – २६ पदे, (२) टर्नर – ६ पदे, (३) मशिनिस्ट – ५ पदे, (४) वेल्डर – ८ पदे, (५) प्रोग्रॅगिम अँड सिस्टीम्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट – ६ पदे, (६) इलेक्ट्रिशियन – ३ पदे, (७) आय्टी अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मेंटेनन्स – २ पदे, (८) पेंटर (जनरल) – ४ पदे.

भुसावळ क्लस्टर :- कॅरेज अँड वेगॉन डेपो – एकूण १२२ पदे :- (१) फिटर – १०७ पदे, (२) वेल्डर – १२ पदे, (३) मशिनिस्ट – ३ पदे.

 इलेक्ट्रिक लोको शेड – एकूण ८० पदे :- (१) फिटर – ३८ पदे, (२) इलेक्ट्रिशियन – ३८ पदे, (३) वेल्डर – ४ पदे.

इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह वर्कशॉप – एकूण ११८ पदे :- (१) इलेक्ट्रिशियन – ५६ पदे, (२) फिटर – ५३ पदे, (३) वेल्डर (जी अँड ई) – ७ पदे, (४) प्रोग्रॅमिंग अँड सिस्टीम्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट – २ पदे.

 मनमाड वर्कशॉप – एकूण ५१ पदे :- (१) फिटर – २७ पदे, (२) टर्नर – ३ पदे, (३) मशिनिस्ट – ७ पदे, (४) वेल्डर (जी अँड ई) – ७ पदे, (५) मेकॅनिक मोटर व्हेइकल – १ पद, (६) मेकॅनिक डिझेल – ४ पदे, (७) पेंटर (जनरल) – २ पदे.

 TMW नाशिक रोड – एकूण ५० पदे :- (१) फिटर – १० पदे, (२) मशिनिस्ट – ४ पदे, (३) वेल्डर – ६ पदे, (४) इलेक्ट्रिशियन – २६ पदे, (५) कारपेंटर – २ पदे, (६) मेकॅनिक डिझेल – २ पदे.

पुणे क्लस्टर :
कॅरेज अँड वॅगॉन डेपो – एकूण ३१ पदे :- (१) फिटर – २० पदे, (२) मशिनिस्ट – ३ पदे, (३) वेल्डर – ३ पदे, (४) पेंटर – २ पदे, (५) कारपेंटर – ३ पदे.

 डिझेल लोको शेड – एकूण १२१ पदे :- (१) मेकॅनिक डिझेल – ५५ पदे, (२) इलेक्ट्रिशियन – ५५ पदे, (३) वेल्डर – ८ पदे,
(४) मशिनिस्ट – २ पदे, (५) पेंटर – १ पद.

नागपूर क्लस्टर :
इलेक्ट्रिक लोको शेड अजनी – एकूण ४८ पदे :- (१) इलेक्ट्रिशियन – ३३ पदे, (२) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – १५ पदे.
कॅरेज अँड वेगॉन डेपो – एकूण ८० पदे :- (१) फिटर – ६९ पदे, (२) पेंटर – १ पद, (३) वेल्डर – ८ पदे, (४) कारपेंटर – २ पदे.

सोलापूर क्लस्टर :
कॅरेज अँड वेगॉन डेपो – एकूण ७३ पदे :- (१) फिटर – ५४, (२) कारपेंटर – २ पदे, (३) मशिनिस्ट – ४ पदे, (४) वेल्डर – ८ पदे, (५) पेंटर – ३ पदे, (६) मेकॅनिक डिझेल – २ पदे.

कुर्डूवाडी वर्कशॉप – एकूण २१ पदे :- (१) फिटर – ७ पदे, (२) मशिनिस्ट – ५ पदे, (३) वेल्डर – ४ पदे, (४) कारपेंटर – २ पदे,
(५) पेंटर – ३ पदे.

सर्व पदांसाठी ट्रेनिंगचा कालावधी १ वर्षांचा असेल. दहावी किमान सरासरी ५०% गुणांसह उत्तीर्ण आणि NCVT / SCVT यांच्याकडील संबंधित ट्रेडमधील सर्टिफिकेट. दि. १ जानेवारी २०२० रोजी १५ ते २४ वर्ष (इमाव – २७ वर्षपर्यंत, अजा/अज – २९ वर्षपर्यंत, विकलांग – ३४ वर्षपर्यंत) विद्यार्थ्यांचे वयोमर्यादा आहे. अर्जाचे शुल्क रु. १००/- (अजा/अज/महिला/विकलांग यांना फी माफ आहे.) आलेल्या अर्जातून (दहावी + आयटीआय) गुणवत्ता यादी बनविली जाईल. त्यातून निवड केली जाणार आहे. ट्रेनिंगदरम्यान उमेदवारांना नियमानुसार स्टायपेंड दरमहा दिले जाईल.

हेल्प डेस्क – अर्ज सादर करण्यात अडचण आल्यास संपर्क करा ०२२-६७४५३१४० (१०.०० ते १७.०० रविवार व सुट्टीचे दिवस सोडून) किंवा ई-मेल करा [email protected]

ऑनलाइन अर्ज www.rrccr.com या संकेतस्थळावरून दि. २२ जानेवारी २०२०(१७.०० वाजे)पर्यंत करावेत.

Protected Content