आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप

fruit distribution chopda

चोपडा प्रतिनिधी । युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त येथील उपजिल्हा रुग्णालयात रूग्णांना आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत फळ वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख नरेश महाजन, पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर, विधानसभा क्षेत्र प्रमुख विकास पाटील, नगरसेवक गट नेते भैया पवार, युवासेना उपजिल्हा प्रमुख दिपक चौधरी, युवासेना तालुका प्रमुख गोपाल चौधरी, शिवसेना तालुका संघटक सुकलाल कोळी, युवासेना शहर प्रमुख प्रदीप बारी, डॉ रोहन पाटील, युवासेना शहर सरचिटणीस नंदु गवळी, नगरसेवक राजाराम पाटील, नगरसेविका संध्याताई महाजन, मनिषा ताई जैसवाल, माजी नगरसेवक राजेंद्र जैसवाल, दिव्यांक सावंत, मंगेश पाटील, योगेश पाटील, मयुर चौधरी, उमेश पाटील, सुनिल पाटील, नाना पाटील, सोनू पाटील, स्वप्नील पाटील, विश्‍वजित धनगर, किरण चौधरी, मयुर पाटील, भोला पाटील, डॉ राहुल पाटील, हेमंत वाणी, योगेश कोळी, तुषार पाटील, जगदीश मराठे, वासुदेव महाजन, दिपक माळी, विजय वैदकर, गोलू मराठे, हरपालसिंग जोहरी, राहुल महाजन, श्रीकांत पाटील, संदिप पाटील, गणेश चौधरी, प्रताप माळी, भरत साळुंखे, आशिष पाटील आदींसह शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content