बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना कॅन्सर; निवडणूकीतून माघार

पाटणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांनी सोशल मीडयावर एक पोस्ट लिहून मोठा धक्का दिला आहे. ते गेल्या सहा महिन्यापासून कॅन्सरने ग्रस्त असून ते लोकसभा निवडणूकीत भाग घेणार नाही अशी माहिती दिली. त्यांनी ही माहिती आधीच पंतप्रधान मोदी यांना दिली आहे. असे या पोस्टमध्ये सुशीलकुमार मोदी यांनी लिहले आहे.

सुशीलकुमार मोदी हे बिहारच्या राजकारणातील मोठे नेते आहे. ते भाजपचे ज्येष्ठे नेते आहे. ते २००५ ते २०१३ पर्यंत बिहारचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री राहिले आहे. त्यावेळी जेडीयूचे प्रमुख नीतीश कूमार मुख्यमंत्री होते.

Protected Content