माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीत दाखल

manikrao kokate joins ncp
मुंबई प्रतिनिधी । सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून ते या पक्षातर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

माणिकराव कोकाटे हे गत काही दिवसांपासून पक्षांतर करणार असल्याची चर्चा होती. या पार्श्‍वभूमिवर, आज सायंकाळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून ते सिन्नरमधूनच निवडणूक लढवणार आहेत. पक्षाच्या कार्यालयात त्यांचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वागत केले.

Protected Content