Home राजकीय बदलापूर चिमुकल्यांवरील अत्याचारप्रकरणी एसआयटीची स्थापन

बदलापूर चिमुकल्यांवरील अत्याचारप्रकरणी एसआयटीची स्थापन

0
119


बदलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बदलापूर येथील एका शाळेतील दोन विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्याचे आदेश राज्य सरकारने मंगळवारी दिले.

एका महिला पोलीस महानिरीक्षकाच्या निरीक्षणाखाली याप्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हा खटला जलदगतीने न्यायालयात चालवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश ठाणे पोलिस आयुक्तांना दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.


Protected Content

Play sound