Home Cities जळगाव भाजपा कार्यालयात फटाके फोडून जल्लोष

भाजपा कार्यालयात फटाके फोडून जल्लोष

0
46


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । विधान परिषेदेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार निवडून आले आहे. या विजयाचा आंदोत्सव बळीराम पेठेतील भाजपा कार्यालयात मंगळवार २१ जून रोजी सकाळी ११ वाजता साजरा करण्यात आला.

याप्रसंगी  भाजपा जळगाव महानगराच्या वतीने जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, डॉ.राजेंद्र फडके, माजी महापौर सीमाताई भोळे यांच्या प्रमुख उपस्थित पटाके फोडून, पेढे वाटप करून जल्लोषात सहभाग घेतला.

याप्रसंगी डॉ. राजेंद्र फडके यांनी सांगितले कि, विधान परिषदेच्या निवडणूकीत महाविकास आघाडी सरकार अस्थिर असल्याचे पुन्हा दिसून येत आहे. विधानपरिषद अभी झाकी है, अभी विधानसभा बाकी है असे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच जळगाव भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, माजी महापौर सीमा भोळे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ.राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, गटनेते भगत बालानी, विधानसभा क्षेत्रप्रमुख दिपक साखरे, जिल्हा पदाधिकारी सुशील हासवाणी, राजेंद्र मराठे , राहुल वाघ, ज्योती निभोरे, वंदना पाटील, मनोज भांडारकर, प्रकाश पंडित, माजी अध्यक्ष सुभाष शौचे, नगरसेवक धीरज सोनवणे, जितेंद्र मराठे, दीपमाला काळे, अॅड सुचिताताई हाडा, मंडल अध्यक्ष संजय लुल्ला, शक्ती महाजन, आघाडी अध्यक्ष, दिप्तीताई चिरमाडे, आनंद सपकाळे, सना जहांगीर खान, प्रल्हाद सोनवणे, रेखाताई वर्मा, सरोजताई पाठक, मिलिंद चौधरी, दिनेश पुरोहित, सागर जाधव. चेतन तिवारी, गौरव पाटील, अबोली पाटील, निखील सूर्यवंशी, गौरव दुसाने, शुभम पाटील, गणेश माळी, ललित बडगुजर, हितेश जोनवाल ,जयंत चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.


Protected Content

Play sound