Home Cities यावल फैजपूर येथील युवराज चौधरी यांचे निधन

फैजपूर येथील युवराज चौधरी यांचे निधन


fazpur news

फैजपूर प्रतिनिधी । येथील खुशालभाऊ रोडवरील अंबिका टीव्ही सेंटरचे संचालक युवराज पुरुषोत्तम चौधरी (वय-५५) यांचे मंगळवार 27 ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा २८ ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन भाऊ असा परिवार आहे. ते चौधरी इंजिनीअरिंगचे संचालक अशोक, सुरेश व दिलीप चौधरी यांचे लहान बंधू तर योगेश चौधरी यांचे वडील होत.


Protected Content

Play sound