Home आरोग्य महाराष्ट्र फार्मसी ऑफिसर असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र फार्मसी ऑफिसर असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

0
50

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव येथे पार पडलेल्या सभेमध्ये महाराष्ट्र फार्मसी ऑफिसर असोसिएशन शाखा जळगाव यांची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी उमेश महाजन यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी प्रियांका मंडावरे, व संदीप पाटील तर कार्याध्यक्षपदी सुधीर जगताप, सचिव पदी संतोष जाधव आणि कोषाध्यक्षपदी मुकेश पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


पंकज साळुंखे सहकोषाध्यक्ष, मनोहर पाटील व संगीता पाटील सहसचिव, दशरथ वाणी, श्रीकांत भामरे, परेश पाटील, सुरेश मराठे, युवराज रोकडे, व मुरलीधर विसावे सर्व सल्लागार, प्रशांत मराठे, गणेश साळुंखे, भास्कर पाचपांडे, नितीन गायकवाड राजेंद्र चव्हाण, व शेख अखिल अब्दुल शकूर सर्व कार्यकारणी सदस्य, तर भावेश थोरात जळगाव, नरेंद्र घुले भुसावळ, जाफर फारुकी मुक्ताईनगर, मिलिंद पाटील चोपडा, रविंद्र महाजन रावेर, विलास बिराडे अमळनेर, गजेंद्र निकम पारोळा, अतुल पाटील जामनेर, विजय खडके धरणगाव, शामकांत पाटील एरंडोल, विकास धुमाळ भडगाव, रवींद्र पाटील पाचोरा, विजय बडगुजर चाळीसगाव, यांची तालुका प्रमुख म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.


Protected Content

Play sound