एरंडोल येथे महामानवाला अभिवादन

एरंडोल प्रतिनिधी । येथील आनंद दाभाडे व मित्र परिवारातर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

आनंद दाभाडे व त्यांच्या मित्र परिवारातर्फे आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तसेच शहरातील जहांगिरपुरा परिसरात देखील आनंद दाभाडे त्यांचे मित्र परिवारातर्फे डॉक्टर  बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन आंबेडकर पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे, राजू चौधरी, मांगीलाल ठाकरे माजी नगरसेवक, धनाजी ठाकरे, अमोल तंबोली, आनंद सोनवणे, अमोल सोनवणे, प्रविण बाविस्कर , सतीश सोनवणे, अजय सोनवणे, दीपक सोनवणे, विशाल सोनवणे,  सुरज ठाकरे , अक्षय चौधरी, हर्षल चौधरी,  गोरख महाले, पंकज झांबरे, अनिल खंडारे, गणेश गणेश रख मे, अतुल कोळी, नरेश पवार, राहुल  घोडेस्वार, अमर सोनवणे, कृष्णा महाले, विनोद रखमे , दीपक चौधरी, नरेश सोनवणे अजय तंबोली, विकी डिवरे आदींसह इतरांची उपस्थिती होती.

 

jalgaon | jalgaon news | jalgaon news in marathi | jalgaon breaking news | breaking news of jalgaon | bhusawal | bhusawal news | amalner | amalner news | chalisgaon | chalisgaon news | pachora | pachora news | bhadgaon | bhadgaon news | raver | raver news | muktainagar | muktainagar news | jamner | jamner news | parola | parola news | chopda | chopda news | dhaarangaon | dharangaon news | yawal | yawal news | erandol | erandol news |

Protected Content