Home अर्थ गुलाबरावजी पाटील फाउंडेशनच्या वतीने दसऱ्यानिमित्त ड्रेस वाटप

गुलाबरावजी पाटील फाउंडेशनच्या वतीने दसऱ्यानिमित्त ड्रेस वाटप

0
54

जळगाव प्रतिनिधी । रिमांड होममधील मुलामुलींचा दसरा गोड व्हावा यासाठी भाऊसो गुलाबरावजी पाटील फाउंडेशनच्या वतीने जळगाव रिमांड होममधील मुला-मुलींना दसऱ्यानिमित्त ड्रेस वाटप करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, भाऊसो गुलाबराव पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश सोनवणे, दिगंबर पाटील उप अधीक्षक बाल निरीक्षण गृह, संजय आहिरे, योगेश मुक्कावार जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, उपाध्यक्ष राहुल पाटील, सचिव अरुण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सदस्य पियुष पाटील, सदस्य बाळासाहेब पाटील, सदस्य पालक मंत्री महोदय यांचे स्वीय सहाय्यक बंडू नारखेडे, उमेश चौधरी आदी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound