धरणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. चेअरमन पदी रामकृष्ण अंबादास महाजन

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. चेअरमन पदी रामकृष्ण अंबादास महाजन व व्हा चेअरमन छोटू धनगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक कामी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या आधी सहकार अधिकारी शिंदे साहे संस्थेचे सचिव महेंद्र पाटील यांनी काम पाहिले.

सदर सभेस संस्थेचे सन्माननीय संचालक सर्व संस्थेचे पॅनल प्रमुख माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी व माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन संस्थेचे माजी चेअरमन मोतीलाल माळी, व्हा.चेअरमन मिराबाई पारधी, उमेश जानकर, माळी देविदास महाजन, ज्ञानेश्वर माळी, रवींद्र माळी, प्रकाश महाजन, दिगंबर महाजन, पुष्पाताई महाजन, भिकुबाई महाजन, तज्ञ संचालक गजानन, नगरसेवक विजय धनलाल, माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती आप्पा महाजन, सुखदेव महाजन. निंबाजी महाजन, राहुल महाजन, संस्थेचे सचिव आप्पा पाटील, कर्मचारी लिपिक रवींद्र बाविस्कर, शिपाई प्रविण माळी वर्ग उपस्थित होते.

Protected Content