काँग्रेसची पाचोरा तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर

पाचोरा प्रतिनिधी । काँग्रेसची तालुका व शहर समितीची कार्यकारणी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील यांनी जाहीर केली आहे.

या कार्यकारणीत तालुकाअध्यक्ष साहेबराव पाटील ,उपाध्यक्ष किशोर गरूड , धनराज पाटील , संदीप पाटील, डॉ. धनराज पाटील, संदीप पाटील, आदिल पठाण, सुनील संघवी, अनिल पाटील , सरचिटणीस प्रताप पाटील ,राजेंद्र महाजन लक्ष्मण साळुंखे , संजय लिंगायत, शैलसिंग परदेशी, सचिव विष्णु पवार मंगेश खैरनार , जिंतेद्र चौधरी , या पदाधिकार्‍यांसह तालुका कार्यकरणीत ५५ सदस्यांचा समावेश आहे. तर शहर कार्यकारिणीत – शहराध्यक्ष अँड .अमजद पठाण, उपाध्यक्ष अ‍ॅड .सुनील पाटील , राजु अहिरे ,गणेश पाटील , संजय जळतकर , सचिव – राहुल शिंदे , सहसचिव- मुशर्रफखान ,संजय बाळदकर, अँड.मनीषा पवार ,अँड अंकुश कटारे, अँड. अकील शेख, खजिनदार अमित खान, काँग्रेस महिला आघाडी तालुकाध्यक्षा कुसुमताई पाटील, शहराध्यक्षा क्रांती पाटील यांचा समावेश आहे.

Add Comment

Protected Content