जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून आमदार राजूमामा भोळे 24 हजार 343 हजार मतांनी आघाडीवर आहेत. राजूमामा भोळे विजयाकडे वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे.
तिसरी फेरी – अभिषेक शांताराम पाटील (राष्ट्रवादी) – 16,206 आघाडी तर सुरेश (राजूमामा) भोळे (भाजप) 40,549 आघाडी