Home Cities चाळीसगाव चाळीसगावात मंगेश चव्हाण यांना 4 हजारांची आघाडी

चाळीसगावात मंगेश चव्हाण यांना 4 हजारांची आघाडी

0
149

mangesh chavan

 

चाळीसगाव प्रतिनिधी | चाळीसगाव विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार मंगेश चव्हाण 4120 मतांनी आघाडीवर आहेत.

या संघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथे प्रत्येक फेरीनुसार उमेदवारांची आघाडी बदलत असून दोघा प्रमुख उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर दिसून येत आहे.


Protected Content

Play sound