Home Cities धरणगाव धरणगाव रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता अभियान

धरणगाव रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता अभियान

0
64


धरणगाव-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव रेल्वे स्थानक परिसरात आज स्वच्छता अभियान रागविण्यात आले. हा उपक्रम धरणगाव तालुका प्रवासी मंडळ व रेल्वे स्टेशन सल्लागार समिती व तसेच मॉर्निंग ग्रृप यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला.

धरणगाव रेल्वे स्टेशन येथे धरणगाव तालुका प्रवासी मंडळ व रेल्वे स्टेशन सल्लागार समिती व मॉर्निंग ग्रृप यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. धरणगाव रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नं. १ व २ साफ सफाई करण्यात आली. कार्यक्रमा प्रसंगी धरणगाव तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष महेंद्रशेठ कोठारी, उपाध्यक्ष रविंद्र भागवत,एस.डब्ल्यू पाटील सर,दिनकर पाटील, किरणशेठ परिहार, डॉ.मिलिंद डहाळे, किरण वाणी, हितेश पटेल, आनंद बाचपाई, सुनिल चौधरी, संतोष सोनवणे, ललित येवले तसेच भाजपाचे कैलास माळी, क्षेत्रीय रेल्वे परामर्श सल्लागार समिती सदस्य प्रतिक जैन, स्टेशन मास्तर निशिकांत ठाकुर, धरणगाव रेल्वे स्टेशन सल्लागार समिती सदस्य समाधान पाटील, अनिल महाजन, घनःश्याम पाटील, विजय शुक्ला, प्रा.शिंदे सर, एस.झेड.पाटील सर,रामकृष्ण पाटील हे उपस्थित होते.


Protected Content

Play sound