Home Cities पाचोरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीचा पाचोऱ्यात जल्लोष

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीचा पाचोऱ्यात जल्लोष

0
43


पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या दहा दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय खेळास आज बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने आमदार किशोर पाटील समर्थकांनी पाचोऱ्यात आज जल्लोष केला.

पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील हे देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल असल्याने त्यांच्या समर्थकांनी आज गुरुवार, दि. ३० जून रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी करत व जोरदार घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

याप्रसंगी किशोर बारावकर, सुमित किशोर पाटील, विशाल राजपुत, राहुल पाटील, सागर पाटील, शिवदास पाटील, अक्षय जैन यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound