टहाकळी व फुलपाट गावात चंद्रशेखर अत्तरदे यांचा प्रचार दौरा

ec64b758 804b 4c81 ac88 631a2c48e491

 

धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीणमधील अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा आज सकाळी टहाकळी व फुलपाट गावात प्रचार दौरा मोठ्या उत्साहात पार पडला.

 

यावेळी टहाकळी व फुलपाट गावचे सरपंच, ग्रा.पं.सदस्य, तसेच राकेश नन्नवरे, नांदेड-साळवा-बांभोरी गटातील शक्ति प्रमुख अधिकार पाटील, बूथ प्रमुख नारायण चौधरी तसेच गटातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content