Home Cities चाळीसगाव चाळीसगाव येथे रोटरी क्लबतर्फे वृक्षारोपण

चाळीसगाव येथे रोटरी क्लबतर्फे वृक्षारोपण

0
111


chalisgaon news

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील रोटरी क्लब ऑफ क्लासिकच्या वतीने सोमवारी धुळे रोडवर असलेल्या श्रीराम नगरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रशांत खलाने, अजित पाटील, भैय्यासाहेब वाघ, भालचंद्र सोनवणे, मुकेश कुमावत, मुकुंद महाजन, हिरदसिंग पवार, सुरेश गायकवाड, प्रवीण पवार, राजेंद्र खलाने, सविता कुमावत यांच्यासह महिला व पुरूषांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे आयोजन रोटरॅक्ट क्लब ऑफ क्लासिकचे अध्यक्ष आकाश पोळ, सचिव हर्षल माळी, अमोल पवार, सागर माळी, अजय पाटील, प्रणाल पवार, मयुर साळुंखे, शुभम राठोड, मयुर राजपुत, आकाश चौधरी, चेतन कुमावत, प्रितेश राजपुत, मयुर महाजन, कुणाल पवार, अमोल पवार आदींनी केले.


Protected Content

Play sound