चाळीसगाव जॉगिंग असोसिएशनचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

poor madat

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील जॉगिंग असोसिएशनच्या सर्व सद्स्यांनी एकत्र येवून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. कोल्हापूर व सांगली येथील पुरग्रस्तांसाठी ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमा अंतर्गत माजी आमदार राजीव देशमुख यांनी पुकारलेल्या मदतीच्या हाकेला साद देत चाळीसगाव जॉगिंग असोसिएशनच्या सदस्यांनी राजपूत मंगल कार्यालयात सुरु असलेल्या मदत केंद्रात २०० ब्लॅंकेट जमा केले आहेत.

 

यावेळी श्री. देशमुख यांच्यासह दीपक देशमुख, महेश महाजन, निलेश निकम, श्री. साबणे, दिनेश ठक्कर , नानासाहेब पवार, लीलाधर पाटील, सोपान चौधरी, निलेश कोतकर, सुरेश मंधानी, टोनी पंजाबी, मयूर शिंदे, राहुल चौधरी, प्रितेश कटारिया, प्रमोद गुळेच्या, केतन बुंदेलखंडी, चेतन पल्लन, सनी वर्मा, श्री. निकम, श्री. काळे, यशवंत पाटील, अशोक चौधरी, मदन मराठे, पंढरीनाथ पवार, भीमराव जाधव व विवेक काळे हे उपस्थित होते.

Protected Content