Home Cities धरणगाव बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात शिवजयंती साजरी

बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात शिवजयंती साजरी

0
137


धरणगाव (प्रातिनिधी) येथील बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात आज रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी प्रतिमेचे पूजन प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. विक्रमादित्य पाटील यांनी केले.यावेळी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. एस.एस.पाटील तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सांस्कृतिक प्रमुख परमेश्वर रोकडे यांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound