Home धर्म-समाज भुसावळ येथे बियाणी स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा

भुसावळ येथे बियाणी स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा

0
124

WhatsApp Image 2019 08 16 at 5.53.30 PM

भुसावळ, प्रतिनिधी | बियाणी स्कूल इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यम मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहण व ध्वजवंदन, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय शिक्षा समितीच्या सेक्रेटरी संगीता बियाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रीय शिक्षा समितीचे अध्यक्ष मनोज बियाणी यांच्या हस्ते स्काऊट गाईड झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले, कार्यक्रम प्रसंगी स्मिता बियाणी, राजू पारिख, प्रविण भराडीया आदी उपसथित होते. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थीनी देशभक्ति गीत सादर केले. तसेच बियाणी मिलीटरी शाळेत स्वतंत्र दिनानिमित्त मनमोहक कसरती सादर केल्यात.


Protected Content

Play sound