Browsing Category

महिला

धक्कादायक : अश्लिल चाळे करत चिमुकलीचा विनयभंग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या सात वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी मंगळवार २१ जून रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला…

जागतिक योगदिनानिमित्त बहुभाषिक महिला संघातर्फे कार्यक्रम

जळगाव - लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जागतिक योगदिनानिमित्त बहुभाषिक महिला संघातर्फे गणेश वाडीतील पंचमुखी हनुमान मंदिराजवळील श्री गुरुदत्त मंदिर प्ले-ग्राऊंडवर कार्यक्रम घेण्यात आला. सुरवातीला ज्येष्ठ नागरिक अरविंद लड्डा, भगवान चौधरी,…

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिंपळगाव तांडा येथील महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव…

शिवसेनेची चार मते कॉंग्रेस उमेदवाराला !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेनेने आपली चार मते ही कॉंग्रेसच्या उमेदवाराला देण्याची रणनिती आखली असून यामुळे विधानपरिषदेचा सामना अजून रंगतदार होण्याची शक्यता आहे.

पंकजा मुंडे यांनी नवीन पक्ष स्थापन करावा !- एमआयएमचे खा. इम्तियाज जलील

औरंगाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । विधानपरिषदेत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना संधी न मिळाल्याने त्यांचे समर्थक नाराज आहे. त्यात पंकजा मुंडे यांनी भाजपाला रामराम ठोकून नवीन पक्ष स्थापन केला तर महाराष्ट्रात मोठा भूकंप येईल सल्ला…

अभिनेत्री केतकी चितळे हिचा जामीन मंजूर

ठाणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वादच्या भोवऱ्या अडकलेली अभिनेत्री केतकी चितळे हिचा ठाणे सत्र न्यायालयाने २५ हजार रूपयांच्या…

प्रवासी महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने लांबविले

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव ते एरंडोल दरम्यान बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून ३३ हजार ३०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा…

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर २७ जूनला होणार सुनावणी

मुंबई, लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण आग्रह करीत कायदा सुव्यवस्था उल्लंघन केल्याप्रकरणी राणा दाम्पत्यावर वांद्रे पोलिसांतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या…

विवरे गावात वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण

धरणगाव - लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील विवरे गावात वटपौर्णिमेनिमित्त विविध प्रकारच्या ६०० रोपांचे रोपण करण्यात आले आहे. आज विवरे (ता: धरणगाव जिल्हा: जळगांव) गावात वटपौर्णमेच्या पावन पर्वावर महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी…

उमंग परीवाराकडून पर्यावरण पूरक वटसावित्री पौर्णिमा साजरी

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वटसावित्री पोर्णीमेच्या निमित्ताने गेल्या 13 वर्षापासून उमंग महिला परिवाराच्या वतीने पर्यावरण पूरक वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.

चरित्र्याचा संशयावरून विवाहितेचा छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागातील माहेर आलेल्या विवाहितेला तिच्या चरित्र्याचा संशय घेवून शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरकडील मंडळींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला…

बामणोद येथून अल्पवयीन मुलीला पळविले

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील बामणोद येथून अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यावल…

आयसीयू जागतिक युवा पार्लमेंट संमेलनासाठी खा. रक्षा खडसे यांची निवड

मुक्ताईनगर, लाईव्ह ट्रेंड्स न्युज, प्रतिनिधी | इजिप्त मधील शर्म–अल-शेख येथे ८ व्या दोन दिवसीय 'आयसीयू जागतिक युवा पार्लमेंट संमेलन', होणार आहे. या परिषदेसाठी ३ सदस्यीय भारतीय शिष्टमंडळात जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघाच्या खा. रक्षा खडसे…

चिमुकलीचा विनयभंग : तरूणाला अटक

जळगाव - लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या नऊ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरूणाला अटक करण्यात आली असून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

हुंड्याच्या पैशांसाठी विवाहितेचा छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पारख नगरातील माहेर असलेल्या विवाहितेचा हुंड्याच्या पैशांसाठी शारिरीक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…

वैशाली विसपुते यांची बाल कल्याण समिती सदस्यपदी निवड

जळगाव - लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाच्या जळगाव जिल्हा बालकल्याण समितीच्या सदस्यपदी निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांची नियुक्ती झाली असून महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील विविध जिल्ह्यांच्या अध्यक्ष आणि…

जळगाव जिल्हा महिला व बालकल्याण समिती अध्यक्षपदी देवयानी गोविंदवार 

जळगाव - लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पालक समुपदेशक आणि शिक्षणतज्ज्ञ देवयानी गोविंदवार यांची महाराष्ट्र शासनाच्या जळगाव जिल्हा महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील विविध…

घोडगावातून अल्पवयीन मुलाचे अपहरण

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील घोडगाव येथील अल्पवयीन मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण करून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा…

ईडीच्या चौकशीआधी सोनियांना कोरोनाची लागण !

नवी दिल्ली - लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसंस्था | कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आज पक्षाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. सोनिया गांधींना  कोरोनाची  लागण झाल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप…

धक्कादायक : शरीरसुखाची मागणी करत महिलेचा विनयभंग; दोघांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महावितरण कंपनीत कंत्राटी महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…
error: Content is protected !!