Browsing Category

जिल्हाधिकारी कार्यालय

एक देश, एक राशन कार्ड योजनेंतर्गत पोर्टेबिलिटी जनजागृती पोस्टरचे विभागीय आयुक्तांच्या हस्ते अनावरण

जळगाव प्रतिनिधी । शासनाने ‘‘One Nation-One Ration Card ’’ योजना म्हणजेच ‘‘ एक देश, एकच रेशन कार्ड ’’योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत आंतरराज्य आणि राज्यांतर्गत पोर्टेबिलिटीबाबत जनजागृती करणे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करणेसाठी सूचना…

विभागीय आयुक्तांनी घेतला महसुल विभागाचा आढावा

जळगाव प्रतिनिधी । शासकीय वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करतानाचा नागरीकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्याचे आवाहन विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी आज जिल्हाधिकारी…

“विकेल ते पिकेल” अभियानाचा गुरुवारी शुभारंभ

जळगाव प्रतिनिधी । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विविध कृषी विषयक योजनांच्या संदर्भात गुरुवार 10 सप्टेंबर, 2020 रोजी दुपारी 12 ते 1.30 या कालावधीत शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने प्रसिध्दीस दिलेल्या…

जिल्ह्यातील २३ हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त-जिल्हाधिकारी

जळगाव प्रतिनिधी । आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ४९ हजार २८४ इतक्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. चाचण्यांची संख्या वाढल्याने बाधित रुग्ण वाढत आहेत. परंतु, आजवर २३ हजारांपेक्षा जास्त रूग्ण बरे झाले असल्याने लोकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन…

स्वस्त धान्य दुकानात चालतोय जुगार अड्डा; दुकानाचा परवाना रद्दची मागणी

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील देवपिंप्री येथील स्वस्त धान्य दुकाना बेकायदेशीरपणे जुगाराचा अड्डा बनला आहे. संबंधित विभागाने त्वरीत कारवाई करत दुकानाचा परवाना रद्द करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी…

जळगाव जिल्ह्यात २१ सप्टेंबरपर्यंत जमावबंदीचे अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आगामी सण व उत्सव लक्षात घेता शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २१ सप्टेंबर पर्यंत जमावबंदीचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी काढले आहे. कोरोनाचा संसर्ग…

जळगाव जिल्ह्यातील हॉटेल्स, उपहारगृहे सुरू ठेवण्याची जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवी गेल्या मार्चपासून हॉटेल व उपहारगृहे पुणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आता सर्व हॉटेल व उपहारगृहात फक्त पार्सलद्वारे अन्नपदार्थ देण्याची मुभा देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी…

गुळी नदीवरील पुलाच्या दुरुस्ती प्रस्तावाला मंजुरी; जगन्नाथ बाविस्कर मागणीला यश

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील गुळी नदीवरील पुलाची देखभाल व दुरूस्ती करावी अशी मागणी गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी केली होती. दरम्यान गुळी नदीवरील पुलाच्या दुरुस्ती प्रस्तावाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती बाविस्कर यांनी…

रावेर तहसीलदारांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सन्मान

कोरोना व्हायरस आटोक्यात आणणाऱ्‍या जिल्हाभरातील अधिका-यांचा प्रशिस्तपत्र देऊन सन्मान करण्यात आला यात रावेरच्या महिला तहसीलदार उषाराणी देवगुणे यांचा देखील सामावेश असून त्यांचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सन्मानपत्र देऊन त्यांच्या कामाची…

वरिष्ठ अधिकारी आजपासून प्रतिबंधित क्षेत्रांना भेटी देऊन रुग्णांशी साधणार संवाद

जळगाव प्रतिनिधी । जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे वरिष्ठ अधिकार्‍यांसह जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्रांना भेटी देऊन रूग्णांशी संवाद साधणार आहेत. हा उपक्रम आजपासून सुरू होत आहे.

बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्काराकरीता अर्ज करण्यास 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

जळगाव प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार2021 करीता ऑनलाईन अर्ज मागविले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर या पुरस्कारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाने 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ…

इव्हीएम यंत्रणा मुक्ताईनगरकडे जमा

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील मागील सर्व पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी वापरण्यात आलेल्या तहसील कार्यालयातील जुन्या इमारतीमध्ये ठेवलेल्या सर्व इव्हीएम यंत्रणा मुक्ताईनगर येथे वरिष्ठांच्या आदेशान्वये जमा करण्यात येत आले.…

तापी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने घेतला जप्त वाळू साठा

जळगाव प्रतिनिधी । वाळू माफियांकडून जप्त करण्यात आलेला वाळू साठा तापी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने ४० लाख रूपयांमध्ये खरेदी केला आहे.

कैलास सोनवणे यांना मिळणार व्याजासकट इसारा रक्कम !

जळगाव प्रतिनिधी । ज्येष्ठ नगरसेवक कैलास नारायण सोनवणे यांनी वाळू लिलावासाठी भरलेली इसारा रक्कम ही व्याजासकट देण्याचे निर्देश महसूल खात्याने दिले आहेत.

जिल्ह्यात गुरांचा बाजार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता विविध सार्वजनिक कार्यक्रमांसह गुरांचा बाजार पुर्ण बंद ठेवण्याचे आदेश आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले. दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, गेल्या महिन्यापासून कोरोनाचा…

प्रशासनाचा तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !

जळगाव (प्रतिनिधी) तापी नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. पुढील 72 तासापर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर…

सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करुन विधायक कार्यास मदत करावी : अभिजीत राऊत

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव साधा पध्दतीने साजरा करुन गणेशोत्सव मंडळांनी विधायक कामात प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.…

प्रलंबित गुन्ह्यांचा तपास तातडीने पूर्ण करा : जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

जळगाव (प्रतिनिधी) अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यातंर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास लवकरात लवकर पूर्ण करुन खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. याकरीता संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी. अशा सुचना जिल्हाधिकारी…
error: Content is protected !!