भाजपला उत्तर महाराष्ट्रात पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळतील – आ. खडसे (व्हिडीओ)

khadse e1550572684596

मुक्ताईनगर, विशेष प्रतिनिधी |  विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज (दि.१७) जिल्ह्याचे ज्येष्ठ भाजपा नेते एकनाथराव खडसे यांनी उत्तर महाराष्ट्रात भाजपा आणि मित्रपक्षांच्या महायुतीला गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा मिळून दणदणीत बहुमत मिळेल, असा दावा ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’च्या प्रतिनिधीशी बोलताना केला.

 

यावेळी आ.खडसे यांनी आपल्या मतदार संघात, जिल्ह्यात केलेल्या विकास कामांचा थोडक्यात आढावा घेतला. या निवडणुकीशी संबंधित अनेक पैलूंवर त्यांनी आपले मनमोकळे मत व्यक्त केले.

 

 

Protected Content