Home Cities जळगाव Live पहा : भाजपची जळगावातील सभा ( व्हिडीओ )

Live पहा : भाजपची जळगावातील सभा ( व्हिडीओ )

0
32

जळगाव प्रतिनिधी । रक्षा खडसे आणि स्मिता वाघ हे भाजपचे दोन्ही उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करत असून यासाठी पक्षाचे नेते व पदाधिकारी उपस्थित आहेत.

भाजपने रावेरमधून रक्षाताई खडसे तर जळगावमधून आमदार स्मिताताई वाघ यांना उमेदवारी दिली आहे. हे दोन्ही उमेदवार आज आपापले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्त सागर पार्क मैदानावरून रॅली काढण्यात येणार असून यात भाजप व शिवसेनेचे नेते उपस्थित आहेत.

पहा लाईव्ह : भाजपची सभा

https://www.facebook.com/smitatai.wagh/videos/340597783240196


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound