Home Cities जळगाव भाजप जळगाव महानगराध्यक्षपदी दीपक सूर्यवंशी यांची निवड

भाजप जळगाव महानगराध्यक्षपदी दीपक सूर्यवंशी यांची निवड

0
109


bjp

जळगाव प्रतिनिधी । भाजप जळगाव महानगराध्यक्षपदी दीपक सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. यावेळी 5 जणांनी महानगर अध्यक्ष पदासाठी दावा दाखल केला होता. मात्र, कोअर कमिटीने दीपक सूर्यवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, निवड झालेल्या मंडळ अध्यक्षांचे सत्कार आमदार गिरीश महाजन यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार चंदूलाल पटेल, निरीक्षक विजय शहाणे, सुनील बढे, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, किशोर काळकर, डॉ.संजीव पाटील, बेटी बचाव बेटी पढावचे डॉ.राजेंद्र फडके, महापौर सीमा भोळे, कैलास सोनवणे, डॉ.अस्मिता पाटील, दिपक साखरे, नगरसेवक विशाल त्रिपाठी, श्रीराम खटोड आदी उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2765365736859880/


Protected Content

Play sound