नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅली; छगन भुजबळ झाले सहभागी

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली सातपूर परिसरात घेण्यात आली होती.
या रॅलीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते येवला विधानसभा मतदारसंघाचे आमदार व मंत्री छगन भुजबळ हे सुध्दा उपस्थित होते. यासोबत बाईक रॅली ही घेण्यात आली होती. यावेळी महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवर गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्यने उपस्थित होते.

Protected Content