भुसावळातील युवकांचा उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश- निकम (व्हिडीओ)

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील शेकडो युवक उद्या काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते मोहन निकम यांनी आज दिली.

मोहन निकम आणि माजी उपनगराध्यक्ष रवी निकम यांनी उद्या भुसावळात काँग्रेसचा प्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती दिली. या कार्यक्रमाला पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीपभैय्या पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेतेदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती निकम यांनी दिली.

पहा– मोहन निकम यांनी दिलेल्या माहितीचा व्हिडीओ.

Add Comment

Protected Content