भुसावळ नगरपालिका निवडणूक : ‘असे’ असेल आरक्षण !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण काढण्यात आले आहे.

आगामी नगरपालिका निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागले आहेत. या अनुषंगाने सोमवार दिनांक १३ जून रोजी निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यंदाच्या निवडणुकीत ( सध्या तरी ! ) ओबीसी आरक्षण नसल्यामुळे आजच्या आरक्षण सोडतीत सर्वसाधारण खुला, महिला राखीव, अनुसूचीत जाती ( एस.सी.) आणि अनुसूचित जमाती ( एस. टी. ) अशा चार प्रवर्गांसाठी जागांची सोडत काढण्यात आली. याप्रसंगी भुसावळ नगरपालिकेचे मुख्य प्रशासक तथा प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. याप्रसंगी सर्वांच्या समोर आरक्षण काढण्यात आले. या अनुषंगाने भुसावळ नगरपालिकेच्या २५ प्रभागातील ५० जागांसाठी खालील प्रमाणे आरक्षण निघाले.

प्रभाग क्र. १ : अ – अनुसूचित जाती,
ब-सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र.२ : अ – अनुसूचित जाती,
ब – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र. ३ : अ – अनुसूचित जाती महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र.४ : अ – अनुसूचित जाती महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र.५ : अ – अनुसूचित जाती महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ६ : अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ७ : अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र.८ : अ – अनुसूचित जमाती महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ९ : अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र. १० : अ – अनुसूचित जाती
ब – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र. ११ : अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र. १२ : अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र.१३ : अ – अनुसूचित जाती महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र.१४ : अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र.१५ : अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र. १६ : अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र.१७ : अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र.१८ : अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र. १९ : अ – अनुसूचित जाती
ब – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र.२० : अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र.२१ : अ – अनुसूचित जमाती
ब – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र.२२ : अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र. २३ : अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र.२४ : अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र. २५ : अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: