आमदार निधीतून भुसावळ नगरपालिका रूग्णालयास साहित्य वाटप

भुसावळ प्रतिनिधी । आ. संजय सावकारे यांच्या आमदार निधीतून आज येथील नगरपालिका दवाखान्यात साहित्य वाटप करण्यात आले.

store advt

भुसावळचे आ. संजय सावकारे यांच्या आमदार निधीतुन आज भुसावळ नगरपालिका दवाखान्यात बेड, पडदे, बायो वेस्ट ट्रॉली, लॉकर, गादी, ऑक्सिजन सिलिंडर, हँड वॉश, ग्लोव्हज इत्यादी वैद्यकीय साहित्य देण्यात आले. भुसावळ नगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांना आ. संजय सावकारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्रा.डॉ.सुनिल नेवे यांच्यासह डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!