प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले विवेक गुप्ता भुसावळ डिआरएम म्हणून नियुक्त

DRM

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ रेल्वे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकपदी नवनियुक्त विवेक कुमार गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आले आहे. गेल्या 27 वर्षांपासून रेल्वे विभागातील कामकाजाचा अनुभव असलेले विवेककुमार गुप्ता यांची डिसेंबर 1988 मध्ये रेल्वे सेवेत रुजू झाले. विवेक गुप्ता यांचे दिल्लीतील इंडीयन टेक्नॉलॉजी येथून एम.टेक. शिक्षण झाले असून भारतीय रेल्वे विभागात 27 वर्षांचा दांडगा अनुभव आहे. रेल्वे विभागातील जनरल मॅनेज अवार्ड म्हणून चार वेळा सन्मान करण्यात आला आहे.

भारतीय रेल्वे सेवेचा कार्यकाळ
डिसेंबर 1988 ते डिसेंबर 1989 – सेन्ट्रल रोड रिसर्च इन्स्टीट्यूट नवी दिल्ली.
1990 ते 1992 – आयआरएसई, पुणे.
1992 ते 1993 – सहाय्यक इंजिनिअर, आकोला.
1994 ते 1996 – एक्झीक्सूटीव्ह इंजिनिअर्स, भुसावळ.
1997 ते 1999 – डेप्यटी चीप इंजिनिअर्स (मध्य रेल्वे), मुंबई.
1999 ते 2000 – वरिष्ठ विभागीय प्रमुख, मध्य रेल्वे, मुंबई.
2000 ते 2003 – डेप्यूटी चीप इंजिनिअर्स, मुंबई.
2003 ते 2005 – सेक्रेटरी ते जनरल मॅनेजर, मध्य रेल्वे, मुंबई.
2005 ते 2007 – डेप्यूटी चीप इंजिनिअर्स, बांधकाम विभाग, नागपूर
2007 ते 2010 – सनिअर डिव्हीजन इंजिनिअर्स, नागपूर
2010 ते 2013 – जनरल मॅनेजर, अर्बन ट्रान्सपोर्ट, मुंबई
जुलै 2013 ते जुलै 2016 – चीप इंजिनिअर (ट्रॅक मशिन- वेस्टर्न रेल्वे विभाग), मुंबई
जुलै 2016 ते एप्रिल 2019 – चीप इंजिनिअर (मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन)
एप्रिल 2019 पासून – डिव्हीजन रेल्वे मॅनेजर, भुसावळ

Add Comment

Protected Content