Home Cities भुसावळ भुसावळ डीआरएम कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात (व्हिडीओ)

भुसावळ डीआरएम कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात (व्हिडीओ)

0
177

bhusaval 3

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ रेल्वे मंडळाचे डीआरएम कार्यालयात दि. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, विभागीय रेल्वे मुख्य व्यवस्थापक विवेक गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने ध्वजवंदन करून परेडच्या माध्यमातून सलामी देण्यात आली. यावेळी विवेक कुमार गुप्ता म्हणाले की, यांनी भुसावळ रेल्वे मंडळाच्या विकास कामांबाबत माहिती दिली. तसेच भविष्यात होणारे विकासशील कृतींबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.


Protected Content

Play sound