बाबाजी पाटील यांचे निधन

1866a63c 7b5e 4163 b78f 00c12cd656f1

एरंडोल, प्रतिनिधी | येथील अमळनेर दरवाजा भागातील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते बाबाजी रघुनाथ पाटील (वय ४२) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

 

त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, दोन मुली व जावई असा परिवार आहे. ते नगरसेवक प्रा.मनोज पाटील यांचे भाऊ तर राष्ट्रवादी गटनेत्या सरलाबाई पाटील यांचे पुतणे होते.

Protected Content