रावेर तालुक्यात ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांचा प्रचंड जल्लोष

रावेर-शालीक महाजन । रावेर तालुक्यातील चौदा ग्राम पंचायतीचा सार्वत्रीक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. अनेक गावांमध्ये लोकनियुक्त सरपंचपदासाठी खुप चुरस आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निकाल जाहीर केल्या नंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केल्याचे पहायला मिळाले.

उटखेडा-

सरपंच कुंदन सुरेश महाजन (६२७), प्रभाग १ सुधाकर गोविंदा पाटील (४०४), नलुबाई इच्छाराम धनगर (३१६), रौनक कादर तडवी (बिनविरोध), प्रभाग-२ महेंद्र सुधाकर महाजन (३७९), चंद्रभागा अरुण तायडे (३४४), अरुणा हरिश्चंद्र महाजन (३३२), प्रभाग ३ सुधाकर देविदास पाटील(बिनविरोध), जुगराबाई इदू तडवी (३१२), वैशाली जितेंद्र चौधरी (२९९).

शिंगाडी-

भामलवाडी गृप-सरपंच दीपक धर्मराज सोनवणे (६६६), प्रभाग १ पल्लवी नरेंद्र भालेराव, रघुनाथ रामभाऊ पाटील, अलकाबाई जयराम पाटील (तिघे बिनविरोध), प्रभाग-२ सुरेखा संजय पाटील, स्वप्नील बाबुराव पाटील, कल्पना प्रल्हाद पाटील (तिघे बिनविरोध), प्रभाग ३ प्रमिला ज्ञानेश्वर पाटील (बिनविरोध), सीमा भूषण कोळी (३२७), रामचंद्र बालचंद चर्हाटे(२४९).

पातोंडी-बोहर्डे-

सरपंच नम्रता समाधान कोळी (१३०६), प्रभाग क्र. १ पद्माबाई कैलास ठाकणे (बिनविरोध), संतोष रामदास कुयटे (५१९), संगीता प्रवीण पाटील (४६६), प्रभाग २ भारती मोतीलाल ढाकणे(२७८), उमेश भगीरथ कोळी (बिनविरोध), चंद्रकला अनिल पाटील (१९७), प्रभाग ३ कमलाकर गोवर्धन वानखेडे (२३०), प्रवीण नागराज पाटील (३६१), राजश्री सतीश वानखेडे (२४२),

आंदलवाडी-

सरपंच विनायक दुर्योधन कोळी (७७०), प्रभाग २ रत्नमाला दिलीप तायडे (४६७), प्रभाग ३ कडू वाघो तायडे (२५१), प्रतिभा सूर्यभान तायडे (२५७),

वाघोदा खुर्द-

सरपंच दिपाली जितेंद्र चौधरी (८२२), प्रभाग १ रुपाली राजू कोलते, पूजा तुषार कोलते दोघे बिनविरोध, किरण हसन कुलकर्णी (३०८), प्रभाग-२ दमयंती सुभाष शिंदे (बिनविरोध), वंदना दिलीप कोलते (१७१), जितेंद्र सुरेश चौधरी (१८८), प्रभाग-३ फातेमा महम्मद तडवी (बिनविरोध), संदीप रामकृष्ण कोलते (२३१), सतार तुराब पटेल (२१०).

रोझोदा-

सरपंच पुष्कर लक्ष्मन फेगडे (१४४९), प्रभाग क्र. १ चेतन पंडित भारंबे (५१६), आम्रपाली रवींद्र मेढे (४०४), फराजना जुम्मा तडवी (बिनविरोध), प्रभाग-२ खिलचंद सुपडू धांडे (३३५), पूजा मयूर कोल्हे (४२६), सुनिता गणेश कोळी (३३४), प्रभाग ३ गिरीश कमलाकर पाटील (२७९), प्रियंका पुष्कर फेगडे (३२१), प्रभाग-४ नारायण विष्णू राणे (४९०), निखील सुभाष सरोदे (५३३), भावना अमोल धांडे (४९९),

विटवे-

सांगवे गृप सरपंच मुकेश विश्वनाथ चौधरी (११६७) प्रभाग क्र. १ गणेश मधुकर मानुरे (२४४), विमल अवचित भिल्ल (बिनविरोध), रुपाली गजाजन कोळी (२०९), प्रभाग २ सुशीलाबाई लक्ष्मनराव मनुरे (४६६), ईश्वर चौधरी व दिपाली चौधरी बिनविरोध, प्रभाग ३ साहेबराव विकास वानखेडे (२०८), निर्मला सुरेश कोळी (२७३), सुनिता मधुकर पाटील (बिनविरोध)

मांगी चुनवाडे-

सरपंच ईश्वर अशोक कोळी (२०७), प्रभाग-१ मुरलीधर रामदास पाटील (१०४), दिपाली निलेश कोळी (९१), अर्चना योगेश कोळी (९५), प्रभाग-२ विकास सुरेश पाटील (६६), वैशाली ज्ञानेश्वर कोळी (८८), प्रभाग ३ पवन एकनाथ तायडे (८६), सिंधूताई गंगाधर सपकाळे बिनविरोध,

थेरोळे-

सरपंच शुभम पुंडलिक पाटील (४२७), प्रभाग १ ईश्वर भागवत अटकाळे (१८८), संगीता राजेंद्र पाटील (बिनविरोध), अशोक भास्कर पाटील (२०६), प्रभाग-२ अनुसया वसंत अटकाळे (११८), अनिता किशोर पाटील बिनविरोध, प्रभाग क्र. ३ तेजस रमेश पाटील (बिनविरोध), नम्रता नितीन पाटील (बिनविरोध).

अभोडा खुर्द

सरपंच अल्लाउद्दीन हैदर तडवी (८३२), प्रभाग. १ मेहमूद सिकंदर तडवी (४२९), फातिमा कादर तडवी (४३८), गयाबाई धनराज पवार (३५७), प्रभाग-२ विनोद भागवत तायडे (२०७), अपशान दिलदार तडवी (२८०), जोहराबाई रेहमान तडवी (२९०), प्रभाग-३ चांदखा मेहबूब तडवी (२१९), ईश्वर छगन पवार (२३५), जरीना जुम्मा तडवी (२३७).

कळमोदा-

सरपंच प्रशांत हरीश्चंद्र जावळे (३३१), प्रभाग १ राजू नसीर तडवी (३३१), रुपाली पंकज वाघ (३१७), पल्लवी योगेश बोंडे (३४९), प्रभाग २ कुर्बान नामदार तडवी (२३८), योगेश भगवान जावळे (२५२), शबाना ईसालात तडवी (२४७), प्रभाग ३ नरेश रामकृष्ण पाटील (३४६), तायरा अमित तडवी (३१३), शहानुर रहीम तडवी (३१३). खिर्डी बुद्रुक सरपंच पदावर संगीता भास्कर पाटील ह्या विजयी झाल्या आहे. त्यांना १४८१ मते मिळाली आहे. प्रभाग १ मध्ये शेख शकील शेख बशीर (४२८), निता रवींद्र कोचुरे (३५४), वाहिदाबी रऊफ खाटिक (३९८), प्रभाग-२ महेंद्र मधुकर कोचुरे (१५१), धीरेंद्र सुभाष पाटील (३२९), प्रभाग क्र. ३ अतुल प्रभाकर पाटील(१५५), सुवर्णा चंद्रजीत पाटील (२५८), प्रभाग क्र. ४ गणेश मधुकर देवगिरकर (३३७), ज्योती ज्ञानेश्वर बोंडारे (३३९), देवकाबाई सीताराम महाजन(३२३),

रोझोदा

सरपंच पुष्कर लक्ष्मन फेगडे (१४४९), प्रभाग क्र. १ चेतन पंडित भारंबे (५१६), आम्रपाली रवींद्र मेढे (४०४), फराजना जुम्मा तडवी (बिनविरोध), प्रभाग-२ खिलचंद सुपडू धांडे (३३५), पूजा मयूर कोल्हे (४२६), सुनिता गणेश कोळी (३३४), प्रभाग ३ गिरीश कमलाकर पाटील (२७९), प्रियंका पुष्कर फेगडे (३२१), प्रभाग-४ नारायण विष्णू राणे (४९०), निखील सुभाष सरोदे (५३३), भावना अमोल धांडे (४९९),

विटवे-

सांगवे गृप सरपंच मुकेश विश्वनाथ चौधरी (११६७) प्रभाग क्र. १ गणेश मधुकर मानुरे (२४४), विमल अवचित भिल्ल (बिनविरोध), रुपाली गजाजन कोळी (२०९), प्रभाग २ सुशीलाबाई लक्ष्मनराव मनुरे (४६६), ईश्वर चौधरी व दिपाली चौधरी बिनविरोध, प्रभाग ३ साहेबराव विकास वानखेडे (२०८), निर्मला सुरेश कोळी (२७३), सुनिता मधुकर पाटील (बिनविरोध)

मांगी चुनवाडे-

सरपंच ईश्वर अशोक कोळी (२०७), प्रभाग-१ मुरलीधर रामदास पाटील (१०४), दिपाली निलेश कोळी (९१), अर्चना योगेश कोळी (९५), प्रभाग-२ विकास सुरेश पाटील (६६), वैशाली ज्ञानेश्वर कोळी (८८), प्रभाग ३ पवन एकनाथ तायडे (८६), सिंधूताई गंगाधर सपकाळे बिनविरोध,

Protected Content