धरणगांव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव शहरातील भाजपचे कार्यकर्ते भिमराज पाटील यांची नियुक्ती भाजप तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. भाजपचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.


त्याप्रसंगी जेष्ठ नेते शिरीष अप्पा बयास,पुनिलाल आप्पा महाजन,बाळू पाटील,शहराध्यक्ष दिलीप महाजन,कैलास माळी सर,चंदन पाटील,कन्हैया रायपूरकर,ललित येवले,सुनिल चौधरी,गोपाल पाटील,रावसाहेब पाटील,धनराज सोनवणे,सचिन पाटील,विशाल पाटील,भागवत मराठे,जितू पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.


