Home Agri Trends सधन कुक्कुट विकास गट स्थापन्यासाठी 30 जूनपर्यंत अर्ज सादर करावे

सधन कुक्कुट विकास गट स्थापन्यासाठी 30 जूनपर्यंत अर्ज सादर करावे

0
40
poultry farming india
poultry farming india


poultry farming india
 

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील चाळीसगाव, एरंडोल, धरणगाव व जळगाव या 4 तालुक्यात खाजगी भागिदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करावयाची आहे. त्यासाठी 30 जूनपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.

 

जिल्ह्यातील तालुकास्तरावरील संबंधित पंचायत समित्यांचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचेमार्फत प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह 30 जून, 2019 पर्यंत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जळगाव यांचेकडे सादर करावे. अधिक माहिती व अर्जाच्या विहित नमुन्यासाठी संबंधित पंचायत समित्यांचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound