Home धर्म-समाज अंत्योदय लाभार्थ्याना मिळणार तीन महिन्याची साखर

अंत्योदय लाभार्थ्याना मिळणार तीन महिन्याची साखर

0
44

 

रावेर प्रतिनिधी  । अंत्योदय लाभार्थांसाठी लॉकडाऊन काळात एप्रिल, मे आणि जून अश्या तीन महिन्याची साखर वाटप होणार असल्याची गोड बातमी आली आहे.

 

एप्रिल, मे आणि जून अश्या तीन महीन्याची साखर अंत्योदयच्या लाभार्थांसाठी मिळणार् आहे. लॉकडाऊन काळात गोड बातमी पुरवठा विभागा कडून मिळाली आहे. तालुक्यात १० हजार ५५१ अंत्योदयचे लाभार्थी आहे. तरी गरीब कुटुंबांनी  लक्ष ठेवूण या महिन्यांची साखर घेऊन जावी.  लवकरच याबाबतचे नियतन भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार असल्याचे पुरवठा विभागा कडून सांगण्यात आले आहे.

 


Protected Content

Play sound