Home धर्म-समाज अंतुर्ली खुर्द येथील मिराबाई पाटील यांचे निधन

अंतुर्ली खुर्द येथील मिराबाई पाटील यांचे निधन


nidhan varaa

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील अंतुर्ली खुर्द।। (खडकी) येथिल मिराबाई सुभाष पाटील (वय-६१) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या कासोद्यातील वसंत सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी सूभाष पाटील यांच्या पत्नी तर सिव्हिल इंजिनीअर अॅण्ड कॉन्टॅक्टर प्रमोद पाटील यांच्या आई होत.


Protected Content

Play sound