धरणगाव तालुक्यात शिंदे गटाकडे दुसरी ग्रामपंचायत

धरणगाव –  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ना. गुलाबराव पाटील यांच्या आशीर्वादाने माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यांच्या नेतृत्वाखाली पिंपळे बु  ग्रुप ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा शिंदे गटाचा भगवा फडकला आहे.

 

पिंपळे बु  ग्रुप ग्रामपंचायतीवर शिंदे गटाच्या कविता विनोद पाटील यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी किरण मनोहर पाटील  यांची निवड करण्यात आली आहे.  याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य  जगदीश युवराज पाटील,  सूनंदाबाई कैलास पाटील, दिपाली समाधान पाटील,  मानसी विनायक पाटील,   सूनंदाबाई पांडुरंग पाटील, राजू धुडकू श्रिवंत,  यशवंत नामदेव मालचे उपस्थित होते. यावेळी जेष्ठ व्यक्ती  प्रमोद दयाराम पाटील व गोपीचंद शेणपडू पाटील हे उपस्थित होते.

 

Protected Content