Home धर्म-समाज आनंद भालेराव यांचे निधन

आनंद भालेराव यांचे निधन

0
41


यावल प्रतिनिधी | तालुक्यातील हिंगोणा येथील रहिवासी आनद सुरेश भालेराव (वय २३ वर्ष) यांचे आज शुक्रवार, दि.४ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते नाहाटा महाविद्यालय, भुसावळ येथील हुशार विद्यार्थी होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, १ भाऊ, ३ बहिणी असा परिवार असून ते लोकमतचे हिंगोणा येथील पत्रकार रणजित भालेराव यांचे चुलत भाऊ होत.


Protected Content

Play sound