Home राज्य आयएएफच्या प्रमुखपदी एअर मार्शल अमर प्रीत सिंग

आयएएफच्या प्रमुखपदी एअर मार्शल अमर प्रीत सिंग

0
55


नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एअर मार्शल अमर प्रीत सिंग हे यांना आएएफचे प्रमुखपद देण्यात आले आहे. ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

डिसेंबर १९८४ मध्ये नियुक्त झालेले लढाऊ पायलट एअर मार्शल सिंग यांना पुढील आयएएफ प्रमुख म्हणून नियुक्त करताना सरकारने ज्येष्ठतेच्या तत्त्वावर दिले आहे. एअर मार्शल सिंग यांची गेल्यावर्षी आयएएफच्या उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याआधी ते कमांड आणि स्टाफच्या महत्त्वाच्या पदांवर होते. त्यापूर्वी ते प्रयागराज येथील एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ होते.


Protected Content

Play sound