Home Cities जळगाव अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू; ७ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी

अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू; ७ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील इयत्ता 11 वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी नियमित कॅप फेरी-1 चे वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-1 आणि भाग-2 भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, कालपर्यंत राज्यभरातून तब्बल 7 लाख 74 हजार 918 विद्यार्थ्यांनी भाग-1 भरून नोंदणी पूर्ण केली आहे.


Protected Content

Play sound