Home धर्म-समाज म्हाडा अध्यक्षपदी ढवळे यांची निवड झाल्याबद्दल अ.भा. पत्रकार संघातर्फे सत्कार

म्हाडा अध्यक्षपदी ढवळे यांची निवड झाल्याबद्दल अ.भा. पत्रकार संघातर्फे सत्कार

0
174


satkar 1

 

पाचोरा प्रतिनिधी । येथील तापी खोरे विकास महामंडळ (राज्यमंत्री) ना.शिवाजीराव ढवळे याची नाशिक विभागाच्या म्हाडा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रिय सदस्य व प्रदेश सचिव लक्ष्मण सुर्यवंशी, जळगाव-धुळे-नंदूरबार विभागिय अध्यक्ष गणेश शिंदे यांनी शासकीय विश्राम गृहात त्यांची भेट घेतली. त्यावेळी पत्रकार बांधवांच्या सर्व अडीअडचणीसह मागण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच ढवळे यांच्या संघटनेच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या. नगरसेवक डॉ.भरत पाटील, जितेंद्र जैन, एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ आणि आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound