आ. गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी

 

जळगाव प्रतिनिधि | आमदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून मोतीबिंदू मुक्त अभियान सुरू केले असून या अभियानांतर्गत आज जळगाव येथे 32 मोतीबिंदू रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना निरोप देण्यात आला.

या मोति बिंदु शिबिराच्या यशस्वितेसाठी पांडुरंग अल्लाड विलास बाविस्कर शिवाजी पाटील जोगी सिस्टर डॉ तुषार डॉ सुप्रिया ओ टी असिस्टंट उमेश , संदिप सर्व नर्सिंग स्टाफ सर्व वॉर्डातील कर्मचारी यांचा विशेष सहकार्य लाभले नेत्र शिबीर अत्यंत उत्साहाने पार पाडले सर्व रुग्णांचे ऑपरेशन डॉक्टर प्रवीण पाटील यांनी केले जामनेर तालुक्यातील सर्व रुग्णांची सर्व व्यवस्था आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून अरविंद देशमुख यांनी केली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.