रावेरात दोन ठेकेदारांमध्ये शाब्दिक बाचाबाची ; चर्चांना उधाण !

रावेर प्रतिनिधी । रावेरात दलित वस्तीच्या कामावरुन येथील जिल्हा परिषदच्या आवारात दोन ठेकेदारांमध्ये प्रचंड शाब्दीक बाचाबाची झाली. यामुळे शहरात एकच चर्चा रंगली होती.

रावेर तालुक्यात दलित वस्तीच्या कामांसाठी सुमारे साडे सहा कोटीचे कामे मंजूर झाली आहे. ही कामे मिळवण्यासाठी ठेकेदार ग्राम पंचायतीला लॉबिंग लावत असतात. तसेच टक्केवारी देऊन कामे करत असतात. दलित वस्तीच्यां कामांमध्ये यापूर्वी  भ्रष्ट्राचार होत असल्याच्या तक्रारी अनेक वेळा समोर आल्या आहे. परंतु यावर्षी तरी मंजूर झालेल्या कामांमध्ये पारदर्शक पणाने कामे व्हावी, अशी अपेक्षा सर्वसाधारण जनतेतुन होत आहे.

 

Protected Content