Home Cities जळगाव उन्हात तहानलेल्या मुक्या जीवांसाठी मदतीचा हात; रमेशकुमारांकडून पांजरापोळला १०० जलकुंड भेट

उन्हात तहानलेल्या मुक्या जीवांसाठी मदतीचा हात; रमेशकुमारांकडून पांजरापोळला १०० जलकुंड भेट

0
10


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । उन्हाच्या कडाक्यामुळे तहानलेल्या मुक्या जीवांच्या मदतीसाठी पुढाकार घेत ओम् साई रिअल इस्टेट कन्सल्टेंट्सचे संचालक तथा समाजसेवक रमेशकुमार मुनोत यांनी जळगाव येथील पांजरापोळ संस्थेला १०० जलकुंड भेट देत सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे. या जलकुंडांमुळे गाय, वासरे तसेच अन्य जनावरांना उन्हाळ्यात स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.


Protected Content

Play sound